WAKING DREAMS with वैभव जाधव (मराठी)
Share:

Listens: 361

About

मी वैभव जाधव, ह्या podcast मध्ये मी जीवन, स्वप्न, लोकांचे अनुभव ह्या विषयावर गप्पा मारतो. कधी guest सोबत तर कधी एकटाच तुम्हाला प्रवचन द्यायला येत असतो. My new podcast is finally live. Hit that play button and join me for a fun ride

Jagdish Kannam : एका वेळी 100% एकच स्वप्नं

ह्या interview/podcast मध्ये ऐका की कसं जगदीश नी त्याच्या स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही. त्याचा प्रवास, BhaDiPa, सई ताम्हणकर सोबत कामाचा अनुभव आणि काही...
Show notes