आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे. सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती...
नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्...
भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजार...
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गी...
Hello listeners, Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brought today's podcast ' Lakh lakh chanderi tejachi aali Diwali' to ...
अश्विन महिन्यातील पहिले दहा दिवस हे देवीचा महिमा सांगणारे, देवीच्या नवरात्राचे... हा जणू सृजनाचा उत्सव... निसर्ग सर्वांगाने बहरलेला.... सर्वत्र चैतन...
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. रूढार्थाने जरी हा कोणताही सण, उत्सव नसला तरीही आपल्या हि...
श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख हो...
श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... अगदी लहान असल्यापासून "बाप्पाला मोरया कर"पासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली याच्याशी नव्याने ओळख हो...