Shri Gajanan Anubhav : श्रीगजानन अनुभव - ( श्री गजानन महाराजांविषयी भक्तांना आलेले अनुभव )
Share:

Listens: 2150

About

बरेचदा संत माहात्म्यांबद्दल आलेले अनुभव ह्या केवळ कांन गोष्टी किंव्हा दंतकथा वाटू शकतात.. म्हणूनच असे अनुभव ज्यांना आले त्याच्याकडून ते ऐकून, ते शब्दांकित करून, परत त्यांना वाचून दाखवून, ज्यांना ते अनुभव आले त्यांचं नाव आणि फोन नंबर सकट अशे अनुभव छापून जास्तीत जास्त लोकांनं पर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे डॉ जयंत वेलणकर ह्यांनी. डॉ जयंत वेलणकर ह्यांनी सगळ्या अनुभवांच संकलन करून ' श्रीगजानन अनुभव' ह्या पुस्तकाचे आत्तापर्यंत 2 भाग प्रकाशित केले आहेत. ह्याचं कामाला पूढे नेत, मी पॉडकस्टर घेऊन येत आहे 'श्री गजानन अनुभव हा श्राव्य पॉडकास्ट.

भाग १८ - ऐसी कृपा देव संतांची

भाग १८ - ऐसी कृपा देव संतांची अनुभव - डॉ अशोक ब्राह्मणकर शब्दांकन-- जयंत वेलणकर  9422108069  वाचन - पौर्णिमा देशपांडेप्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचि...

Show notes