Maya
Share:

Listens: 27.78k

About

MAYA — मनात राहणारे संवाद

काही संवाद आपल्याला उत्तर देत नाहीत. ते फक्त एखादा प्रश्न मनात ठेवून जातात… आणि नकळत आपली नजर थोडी बदलून जातात.

MAYA मध्ये Snehal R. Singh बोलते माणसांबद्दल, नात्यांबद्दल, मनाबद्दल आणि आपण जगताना सहज स्वीकारून बसलेल्या अशा अनेक गोष्टींबद्दल, ज्यांच्याकडे कदाचित पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे.

इथे ready-made answers नाहीत. Motivation चा गोंगाट नाही. आणि आयुष्य कसं जगावं याची formulaही नाही.

आहेत गोष्टी, अनुभव, काही हळुवार प्रश्न, थोडी स्पष्ट मतं आणि असे काही विचार जे episode संपल्यानंतरही कदाचित तुमच्यासोबत राहतील.

कधी एखाद्या नात्याबद्दल.

कधी स्वतःबद्दल.

कधी आपल्या समाजाबद्दल.

आणि कधी अशा एखाद्या साध्या गोष्टीबद्दल, जी साधी अजिबात नसते.

MAYA — मनात राहणारे संवाद.

कधी ऐकण्यासाठी.

कधी स्वतःशी बोलण्यासाठी.

EPISODE 1 चांगलं असणं आणि सतत उपलब्ध असणं एकच आहे का

काही लोकांना आपली आठवण त्यांच्या अडचणीच्या वेळी हमखास येते. आपण ऐकतो, मदत करतो, वेळ देतो, उपलब्ध राहतो. पण त्यांच्या आनंदाच्या क्षणी आपण तितकेच आठव...

Show notes

Soch Badalne Se Hi Hoga!!!!

SochBadalneSeHiHoga!!! तुम्ही स्वतःच साक्षी आहात! 


"आज एक विचार सकारात्मकतेने बदला आणि फरक अनुभवून पहा."

Show notes

Swapna Bagha

"In the land of no imagination, folks might as well be planting tumbleweeds. Scripture spills the tea, darli...

Show notes

Episode 18 - Gratitude - 2023

कृतज्ञता

Naveen Varshachya Hardik Shubehcha

 कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे - MDM Think chi poem aahe 

Show notes

What is your story?

How do we tell our own story every single day? Not just to others but to ourselves too...आपण आपली कहाणी कशी सांगतो तसा आपला आयुष्य आपण जगतो 

Show notes

Kase Aahat?

Check out my latest episode! First episode of 2022....

Let's focus on health

Show notes

Tappa

How do you see your life? What are you thinking right now?

Show notes