महाराष्ट्राचे शिल्पकार: राजश्री शाहू महाराज
Share:

Listens: 120

About

महाराष्ट्राचे शिल्पकार: या पॉडकास्ट मालिका मध्ये आपले स्वागत, या द्वारे आपले महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगतीत अनेकांचे योगदान आहे, त्यात प्रथम मी राहाश्री शाहू महाराजांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे, थोर नेते आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करण्याचा हा प्रयत्न आहे. श्री राजश्री शाहू महाराज यांच्या 100 वे पुण्यतिथी वर्ष निमित्त हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मला खात्री आहे की तुम्ही लोक तुमचे आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव कराल, डॉ.संदिप साहेबराव तापकीर

Episode 1

#महाराष्ट्र चे शिल्पकार:पॉडकास्ट मालिका,महाराष्ट्रातील समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,परोपकारी सारखे  अनेक दिग्गज लोकांचे महान विचार आणि योगदान पुढे आणण्...

Show notes