Goshti Tumchya Aamchya ...!
Share:

Listens: 163.97k

About

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा

पावनखिंड | अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही | Pawankhind |गनिमी कावा | जय शिवराय |

१४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्य...

Show notes

Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak

साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामो...

Show notes

Tekadi Varach Bhoot.......!

कसा होतो भूताचा जन्म...? आणि कस भूताचं अस्तित्व जग मान्य करत....? चला जाणून घेऊ भूत म्हणजे नक्की काय....? गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे , 'टेकडी...
Show notes