गप्पांगण
Share:

Listens: 1382

About

विषयांचं बंधन नसलेल्या, डिजिटल अंगणात मारलेल्या अघळपघळ गप्पा! आपल्या सूचना, अभिप्राय आपण kool.amol@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवू शकता..

तुम्ही इंजिनियर आहात का?

ह्यावर्षीच्या अभियंता दिनाचं निमित्त साधून गप्पा मारण्यासाठी बोलावलं होतं 2 अगदी भिन्न अभियंत्यांना! राजेश सर गेल्या ३५ वर्षांपासून ह्या क्षेत्रात ...

Show notes

चला कचरा आणि प्लास्टिकमुक्त भविष्याकडे..आदिती देवधर ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

गावोगावी असणारे आणि रोज वाढत जाणारे कचऱ्याचे डोंगर, केवळ निसर्गातच नव्हे तर थेट मानवी रक्तात पोचलेलं प्लास्टिक आणि त्यातून निर्माण झालेला समस्येचा ...

Show notes

निरोगी नव्वदीचा मार्ग.. मिलिंद पदकी ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसं मिळवता येईल ह्याच संशोधन जगभर सुरु आहे. आतापर्यंतच्या संशोधनातून बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. ह्या सर्वांचा अभ्यास करणा...

Show notes

मराठीचा मानबिंदू, गीतरामायण! दत्तप्रसाद जोग ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

गीतरामायण म्हणजे मराठीतलं एक अप्रतिम काव्य. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगूळकर ह्यांची हि रचना श्री सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केल...

Show notes

कारगिल युद्धस्य कथा

कारगिल युद्धाचं हे २५वं स्मरणवर्ष. अत्यधिक उंचीवर लढलं गेलेलं हे युद्ध अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होतं. मेजर मोहिनी गर्गे (नि.) ह्यांनी ह्यानिमित्...

Show notes

अज्ञात पुण्याची सफर-भाग २..सुप्रसाद पुराणिक सोबतच्या गप्पा!

पहिल्या भागात पुणे शहराचा ऐतिहासिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहास जाणून घेतल्यानंतर, दुसऱ्या भागात सुप्रसादने पुण्यातल्या गंमतीशीर आणि विचित्र अशा वेग...

Show notes

अज्ञात पुण्याची सफर, सुप्रसाद पुराणिक सोबत!

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हि बिरुदावली मिरवणारं पुणं हे त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी, इतिहास आणि खुणा बाळगून आहे. ऐतिहासिक, शैक्षणिक, व्य...

Show notes

विशेष मुलांच्या जगात...Special Educator आकांक्षा देशपांडे ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

३-१० डिसेंबर ह्या आठवड्यात दरवर्षी जगभर दिव्यांग आणि बौद्धिक अक्षमता ह्याविषयी जनजागृती केली जाते. Special Educator असणाऱ्या आकांक्षा देशपांडे गेली...

Show notes

पुस्तक वाचनाचं स्वरूपच बदलून टाकणाऱ्या Booklet Guy अमृत देशमुख सोबतच्या गप्पा!

Making India Read असं ध्येय घेऊन Booklet नावाचं एक अभिनव App बनवलेल्या अमृतने आतापर्यंत हजारो पुस्तकं वाचली आहेत आणि ती पुस्तकं काही लाख लोकांपर्यंत प...
Show notes

गप्पा आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषकांच्या.. क्रिकेट ब्लॉगर आशुतोष रत्नपारखी सोबत!

भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विश्वकप सध्या भारतात सुरु आहे. १९७५ पासून काही अपवाद वगळता दर ४ वर्षाला होणारी हि स्पर्धा अत्यंत थर...

Show notes