Chhotya Goshti
Share:

Listens: 4

About

धावत्या आयुष्यात आपण खूप गोष्टी मागे सोडतो...

कळतं पण वळत नाही अशा त्याच छोट्या गोष्टींना इथे आवाज देतो.

थांब, विचार कर, अनुभव कर.

कृतज्ञता

आयुष्यात मोठं होताना एक प्रश्न स्वतःला विचारा…

"इथपर्यंत मी खरंच एकट्याने आलो आहे का?"


Show notes