भाव मनीचे…..
Share:

Listens: 4509

About

शब्दांच्या रेखीव गुंफणीतून स्फुरलेले काही मोहक साज…..

पाचशे...!

कधी कधी आपण एखाद्याबद्दल, एखाद्याच्या कृतीबद्दल चट्कन समज करून घेतो आणि निवाडा करून मोकळे ही होतो… पण सत्य परिस्थिती? तिचं काय? असाच मानवी जीवनाचा ...

Show notes

स्टेशन...!

माझी एक जुनी इंग्लिश ब्लॉग पोस्ट होती ह्याच आशयाची! एका मित्राने मला केवळ शेवटची ओळ दिली होती – म्हणाला ह्याचा पूर्वार्ध किंवा बॅकस्टोरी लिही. त्या...

Show notes

टेबल लॅम्प...

सकाळी उठून अभ्यास किंवा अगदी ऑफिसचं कामही टेबलावर बसून नीट करता आलं तर उत्तमंच! अशा वेळेस सोबत असतो टेबल लॅंप! सादर आहे अशीच एक भूतकाळ आणि वर्तमानक...

Show notes

प्रॉब्लेम

ह्या वेळेस जरा वेगळ्या ढंगाची कथा घेऊन आलोय. लेखनाची आणि कथनाची शैली जरा थोडी वेगळी असल्यामुळे काहीतरी नवं आहे असं नक्की वाटेल अशी... जाणून घ्या कथेत ...
Show notes

विरहवाली भाग - २

पहिल्या भागाने उत्सुकता ताणली असेल हे नक्की! घेऊन आलो आहे कथेचा उत्तरार्ध. त्याची, विरहवालीशी भेट होईल का? झाली तर ती त्याला ओळखेल? ओळखलं तर तिची काय ...
Show notes

विरहवाली - भाग १

नाव तसं गमतीशीरच आहे! कदाचित असा शब्द मराठीत या आधी कधीही ऐकलेला नसेलच! असंच कधीतरी कुणीतरी एखादा शब्दप्रयोग करतं आणि आपण नेमके कोणत्याशा आठवणीत रमून ...
Show notes

कॉनव्होकेशन

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाला डिग्रीचं कौतुक असतंच! आणि त्यातल्या त्यात ती जेव्हा मिळते त्या सोहळ्याचं तर नक्कीच! अशाच एका कॉनव्होकेशनची ही काल्पनिक क...
Show notes

I Quit...! (आय क्विट...!)

असं वाटलंय का कधी, की... बास! कंटाळा आला. विटलो! खूप झालं... तसाच, आपल्या कथेच्या नायिकेला एका वेगळ्याच पातळीचा उबग आलाय! आता तो नक्की कसला आणि ती काय...
Show notes

चहा....!

चहा! अहा! काय चीज बनलीय! चहा हवाच असतो सारखा आणि चहा सोबत खुलतात, गप्पा! अशीच एक कथा म्हणा, प्रसंग म्हणा, घडला आहे दोन मित्रांमधे, चाय पे चर्चा! आणि व...
Show notes

भांडण...

पाऊस म्हणला की तो आवडणारे आणि नावडणारे आलेच! मग असं असताना नेमकं आपलं कुणीतरी अचानक आपल्याला दूर लॉंग ड्राईव्ह वर घेऊन जायची ऑफर देऊ लागलं तर...?
Show notes