Education
आपणास शेतकरी उत्पादक कंपनी उत्कृष्ट पद्धतीने चालवायची आहे का? आपल्या संचालकांना, सभासदांना तज्ञ मार्गदर्शनाची गरज आहे का?तर तंत्रशुद्ध मार्गदर्शनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन हा प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरु फॅमिली फार्मिंग नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क:- 9850079197 https://krushilam.in/