विशेष मुलांच्या जगात...Special Educator आकांक्षा देशपांडे ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 32

गप्पांगण

Society & Culture


३-१० डिसेंबर ह्या आठवड्यात दरवर्षी जगभर दिव्यांग आणि बौद्धिक अक्षमता ह्याविषयी जनजागृती केली जाते. Special Educator असणाऱ्या आकांक्षा देशपांडे गेली १८ वर्षे जन्मतः विविध व्याधी असणाऱ्या मुलांना विशिष्ट शिक्षण देऊन सामान्य आयुष्य जगता यावं यासाठी प्रयत्न करत आहेत. अक्षमतेचे प्रकार कोणते,अशा मुलांच्या समस्या कोणत्या, त्यांना शिक्षण कशाप्रकारे दिल्या जाते? अशा विविध बाबींवर त्यांनी ह्या भागात गप्पा मारल्या. स्वमग्न, दिव्यांग, आणि इतर बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असलेले त्यांचे अनुभव हे एका वेगळ्याच जगाची ओळख करून देतात. हा भाग ऐका आणि कसा वाटलं ते नक्की कळवा. आपण आपल्या प्रतिक्रिया kool.amol@gmail.com ह्यावर पाठवू शकता.