विरहवाली भाग - २

Share:

Listens: 295

भाव मनीचे…..

Society & Culture


पहिल्या भागाने उत्सुकता ताणली असेल हे नक्की! घेऊन आलो आहे कथेचा उत्तरार्ध. त्याची, विरहवालीशी भेट होईल का? झाली तर ती त्याला ओळखेल? ओळखलं तर तिची काय प्रतिक्रिया असेल? जाणून घ्या...!