Arts
स्टोरीटेल नेहमीच नवनवीन कलाकृती श्रोत्यांसाठी घेऊन येतं. व्हॅलेंटाईन डे निमित्त अशीच एक खास लव्हस्टोरी स्टोरीटेल रिलीज करत आहे. प्रसिद्ध लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांच्या लेखणीतून साकारलेली 'प्रेमिकल लोचा' ही नवीकोरी ऑडिओ सिरीज १४ फेब्रुवारीला रिलीज होतेय. त्याला आवाज लाभला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि आरती मोरे यांचा. या निमित्ताने स्टोरीटेलचे पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी ओंकार आणि आरतीसोबत साधलेला संवाद ऐकायला विसरू नका!येत्या आठवड्यात श्रोत्यांना स्टोरीटेलवर काय ऐकायला मिळणार हे ऐका कट्ट्याच्या पूर्वार्धात. प्रेमिकल लोचा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/series/73453-Premical-Lochaसिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans