Society & Culture
ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ
यांच्या बहुचर्चित पोशिंदा 'या कथासंग्रहातील कथांच्या अभिवाचनावर आधारित खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ निर्मित कार्यक्रम ऐका .------------------------------
आजची कथा
मळ्याची वाट.
प्रसारण दिनांक
७ जानेवारी २०२५
कार्यक्रम संकल्पना निर्मिती
सादरीकरण :- एकनाथ गोफणे
निवेदन :- निलम गलांडे.
कार्यक्रम ऐकण्याची लिंक ८२७५७२५४२३
या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मिळवा .