तुम्ही इंजिनियर आहात का?

Share:

Listens: 33

गप्पांगण

Society & Culture


ह्यावर्षीच्या अभियंता दिनाचं निमित्त साधून गप्पा मारण्यासाठी बोलावलं होतं 2 अगदी भिन्न अभियंत्यांना! राजेश सर गेल्या ३५ वर्षांपासून ह्या क्षेत्रात आहेत. नोकरी पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास एक यशस्वी उद्योजक म्हणून दमदार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेत असलेली आयटीची नोकरी हे कित्येकांचं असलेले स्वप्न जगून झाल्यानंतर ते सोडून देऊन शिक्षण क्षेत्रात काम करणारी तरन्नुम अशा दोघांसोबत ह्या क्षेत्राविषयी अघळपघळ गप्पांचा हा भाग!