ट्रेलर

Share:

Listens: 296

भाव मनीचे…..

Society & Culture


नमस्कार! खरंतर, पॉडकास्ट म्हणजे काय? हा तसा अगदीच साहजिक असा प्रश्न आहे.... सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, पॉडकास्ट म्हणजे कथे चा, कवितेचा किंवा अगदी कसलाही म्हणून दाखवलेला किंवा सांगितलेला वाचिक अभिनय! मग आपल्याच कथा आणि आपलेच लेख अशा माध्यमातून लोकांपर्यंत का बरं पोहोचवू नये? म्हणून पॉडकास्ट आणि म्हणूनच ‘भाव मनीचे!’ मी श्रेयस परचुरे, ह्या पॉडकास्ट चा लेखक, घेऊन आलो आहे, अशाच काही, तुमच्या माझ्या आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या कथा, किस्से आणि असे बरेऽऽऽच इतर विषय.... तर stay tuned....