Story Wali Goshta| Season 2| Episode 1

Share:

Story Wali Goshta

Arts


Hello vala नमस्कार,

स्टोरी वाली Goshta ह्या आमच्या छोटेखानी मोठ्या प्रयत्नाला दिलेल्या प्रेमामुळे, गोष्टीच्या गरजेमुळे आणि गरजेच्या गोष्टीमुळे आम्ही पुन्हा एकदा तीच म्हणजे जुनीच पण ती नसलेली म्हणजे नवीन गोष्ट घेऊन उद्या पासून येत आहोत! ईशान पूर्वा अर्णव आणि वैदेही; प्रेम गुंता समज आणि गैरसमज; चाहूल, कुतूहल, गोंधळ आणि कोलाहल ह्या सगळ्या भावना घेऊन...!

पाठीवरल्या थापेच्या अपेक्षेत!