Story Wali Goshta | Episode 9

Share:

Story Wali Goshta

Arts


Story wali Goshta! शुरू भी मजे से किये थे, खतम भी मजे से कर रहे हैं और उस वक्त भी मजा ही आया..आणि हो परत, परत येऊच वो भी मजेसे! भाग ९. शेवट. (तात्पुरता) बोलून मोकळं होणं ही फार underrated गोष्ट आहे. आणि त्यात परत निर्णय घेणं म्हणजे दिव्यच..तर ईशान आणि पूर्वा भेटले, आवडले, कळले, पटले त्याबद्दल story wali goshta आभारी आहे. पुन्हा भेटूच! म्हणजे भेटायचं न? प्रतिक्रिया कळवा.. तुम्ही प्रतीक्षेत आहात या अन् अश्या अनेक अभिप्रायाच्या प्रतीक्षेत! खूप प्रेम! _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'