Story wali goshta | Episode 2

Share:

Listens: 1358

Story Wali Goshta

Arts


भेट, ओळख, मैत्री झालीये.. आता पुढे ही मैत्री फक्त मैत्रीच बनून उरते की ह्याचं रूपांतर.. पूर्वा जशी गोंधळलीय तसाच, ईशान सुद्धा असेल? बसचा प्रवास आता date वर येऊन पोचलाय. बघा आवडतंय का? आणि हो..भाग 1 बघितला नसेल तर अवश्य बघा म्हणजे थोडी लिंक लागेल, प्रेमाची? आवडल्यास आमच्या YouTube channel ला अवश्य भेट द्या! https://youtu.be/sE14jMcTnyQ