Arts
आजचा स्टोरीटेल कट्टा खूप खास आहे कारण, स्टोरीटेलच्या एका निस्सीम श्रोत्याशी प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी गप्पा मारल्या आहेत. चारूदत्त पांडे या चित्रकाराने स्टोरीटेलवर तब्बल ९०० तास पुस्तकं ऐकली आहेत, तर आतापर्यंत त्याची २२५ पुस्तकं ऐकून झाली आहेत. याबाबतचा सर्व अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केलाय. तेव्हा ऐकायला विसरू नका हा स्पेशल कट्टा...