शिवकालातील आठवावे प्रताप...

Share:

Listens: 0

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts


हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आपल्या अस्मितेचा मानबिंदू व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एक रोमहर्षक प्रसंग म्हणून पावनखिंडीतील लढाईकडे पाहिले जाते. अतुलनिय धैर्य आणि अजोड स्वामिनिष्ठेच्या बळावर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंड लढविली. ते क्षण साक्षात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून ऐकणं हा संस्मरणीय अनुभव. स्टोरीटेलवर उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्र कथनमालेतील पावनखिंड हे प्रकरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज कट्ट्यावर उपलब्ध करुन देत आहोत. तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा थोडक्यात आढावा.शिवचरित्रकथन ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/54169-Shivcharitra-Kathanसिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans