Society & Culture
Season 2 | Episode 4
#आठवण
आपल्या आयुष्यात बऱ्याच आठवणी आपल्या सोबत नेहेमी असतात. काही चांगल्या काही वाईट. पण बरेच वेळा काही आठवणी ह्या आपल्याच असतात पण एखाद्या वेगळ्या व्यक्ति बद्दल किंवा जागे बद्दल ज्याचा आपल्याशी सरळ संबंध नसतो. पण ती आठवण आपली होऊन बसते.एक अशीच आठवण माझी आज मी तुम्हाला सांगतो आहे. नागपूरच्या सोनेगांव या तलाव जवळची. एक प्रेमळ आठवण, जी तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रियकराची आठवण करून देईल, बहुतेक.
लेखक: @ketankulman
सीझन २ । एपिसोड ४
एडिटिंग: Audacity
म्युसिक:DS Production | Long Calming Piano Background Music
https://youtu.be/duWhDWRSWZ8
अपलोडेड ऑन: Hubhopper Studio
लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio
#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी