संस्कार महत्वाचे...

Share:

Soul Tunes - A Marathi Podcast

संस्कार महत्वाचे...

Society & Culture


लहान मुल म्हणजे देवाघरच फुल असा आपण म्हणतो पण तेच मुल जेव्हा वाईट कृत्य करते तेव्हा त्याला ओरड्ल जात, त्याला मारलं जात. पण मुळात ती वेळच येऊ नये म्हणून पालकांनी मुलांसोबत वेल घालवून त्यावर योग्य संस्कार करणे गरजेच आहे. आणि आजच्या काळात खरच संस्कार महत्वाचे आहेत.

Credit -

Writting & Voice - Neha Dhamdhere

Editing - Omkar Gaikwad

Manged by - Akash Vanjari & Prajakta Gaware