संमेलन स्पेशल स्टोरीटेल कट्टा : आनंद माडगूळकर

Share:

Listens: 0

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts


मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक आणि रसिकांसाठी अनोखी पर्वणी. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिक येथे संपन्न होत आहे, यानिमित्ताने आपला कट्टाही अगदी खास मान्यवरांच्या संवादाने साजरा होतोय. गीतरामायणकार गदिमा यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लेखक, कवी, गायक आनंद माडगूळकर यांनी संमेलनाच्या आठवणी, गदिमांच्या व इतर दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देत हा कट्टा अगदीच स्पेशल केला आहे, तेव्हा नक्की ऐका हा संमेलन विशेष कट्टा.  आनंद माडगूळकर यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/narrators/485410-Anand-G-Madgulkar सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans