रुग्णाचे मनोगत: खांदा निखळणे उपचार (लेटरजेंट सर्जरी - Latarjet Procedure) : डाॅ. प्रशांत काळे

Share:

सांधेबद्दल (सांधेरोपण) शस्त्रक्रिया समज आणि गैरसमज - डॉक्टर प्रशांत काळे

Health & Fitness


रुग्णाचे मनोगत: खांदा निखळणे (लेटरजेंट सर्जरी - Latarjet Procedure)

अहमदनगर येथील २४ वर्षाचे विकास यांचा उजवा खांदा सतत निखळत होता. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर ही त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. त्यानंतर त्यांनी डॉ प्रशांत काळे यांच्याशी अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर येथे संपर्क केला. डॉ प्रशांत काळे यांनी त्यांचे नोव्हेंबर २०२१ मध्ये ऑपेरेशन केले. डॉ प्रशांत काळे यांनी लेटरजेंट सर्जरी (Latarjet Procedure) द्वारे ऑपेरेशन पूर्ण केले. मागील एक वर्षांमध्ये त्यांना कधीही खांदा निखळणे किंवा खांद्याचा दुसरा काही त्रास झाला नाही. आज ते नेहमीप्रमाणे सर्व कामे करत आहेत. जर आपल्याला किंवा आपल्या आसपास असे कोणी रुग्ण असतील ज्यांना खांद्याचा काहीही त्रास असेल किंवा खांदा निखळत असेल तर हि एक कॅप्सूल किंवा लिगामेंट इंज्युरी असू शकते. यावर उपचारासाठी आजच डॉ प्रशांत काळे यांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

- +91 8981 008 008


अधिक वाचा:https://www.drprashantkale.com/