पुस्तक वाचनाचं स्वरूपच बदलून टाकणाऱ्या Booklet Guy अमृत देशमुख सोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 19

गप्पांगण

Society & Culture


Making India Read असं ध्येय घेऊन Booklet नावाचं एक अभिनव App बनवलेल्या अमृतने आतापर्यंत हजारो पुस्तकं वाचली आहेत आणि ती पुस्तकं काही लाख लोकांपर्यंत पोचवली आहेत. CA चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि काही Start-ups च्या अपयशाचा अनुभव घेतल्यानंतर हे Mission कसं सुरु झालं ह्याची कथा खूपच प्रेरणादायी आहे. पुस्तकं एखाद्याच्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणू शकतात ह्याचे काही अविश्वसनीय अनुभव अमृतने अगदी मनमोकळेपणाने गप्पांगणच्या डिजिटल अंगणात मांडले. जोडीला त्याच्या अभिनव App चा प्रवास, भविष्यातले प्लॅन्स, E-Books, Audiobooks अशा अनेक पैलूंवर झालेल्या गप्पांचा हा भाग, नक्की ऐका, कसा वाटला ते जरूर सांगा.