Religion & Spirituality
कवी कृष्णाजी नारायण आठल्ले यांची कविता
सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे.
अतिशय सुंदर रचना.
*ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*
*अतीकोपता कार्य जाते लयाला,
*अती नम्रता पात्र होते भयाला ।
*अती काम ते कोणतेही नसावे,
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।*
*अती लोभ आणी जना नित्य लाज,
*अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
*सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........
सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे.
अतिशय सुंदर रचना.
*ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*
*अतीकोपता कार्य जाते लयाला,
*अती नम्रता पात्र होते भयाला ।
*अती काम ते कोणतेही नसावे,
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।*
*अती लोभ आणी जना नित्य लाज,
*अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
*सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
*प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........

