Arts
पँडोरा बॉक्स
लेखक - राहुल हांडे
जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण या पुस्तकात साकारली आहे.
या कथाही मानवी प्रवासाइतक्याच अद्भुतरम्य असतात. अशा कथांचे, किश्शांचे तुकडे निवडून त्यांची गोष्ट बनवण्याचं काम लेखकानी अत्यंत परिश्रमपूर्वक केलं आहे. या निमित्तानं जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण यात साकारली आहे.
या पुस्तकातील लेख किंवा कथा प्रदीर्घ इतिहासाच्या पटावरील माणसं, घटना, संस्कृती यांतील ताणेबाणे सांगत पुढं जातात, वाचकाला खिळवून ठेवतात, रिझवतात.
पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/2JUu3bG
अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०
Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...
LinkedIn Link - / sakalprakashan
Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...
सकाळप्रकाशन #YouTube #podcast #sakalprakashan #महाराष्ट्र #पुस्तक #Amazon #भारत #marathireaders