पाचशे...!

Share:

Listens: 226

भाव मनीचे…..

Society & Culture


कधी कधी आपण एखाद्याबद्दल, एखाद्याच्या कृतीबद्दल चट्कन समज करून घेतो आणि निवाडा करून मोकळे ही होतो… पण सत्य परिस्थिती? तिचं काय? असाच मानवी जीवनाचा एक पैलू दाखवणारा ही आजची कथा…