ओंकार धारवाडकरांसोबत वाचवूया आपले मोल्लेम !

Share:

Vanarai Chi Vani

Business


वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये गोव्यातले नॅचरलीस्ट ओंकार धारवाडकर, गोवाच्या जैवविविधतेशी ओळख करून देणार आहेत. त्याच बरोबर मोल्लेम अभयारण्याला वाचविण्याच्या चळवळीबद्दल त्यांच्याकडून ऐकुया. मोल्लेम चळवळीला तुमची साथ देण्यासाठी कृपया ह्या लिंक वर क्लिक कराLet India Breathe : https://letindiabreathe.in/AmcheMollemLinktree : https://linktr.ee/savemollemअधिक माहितीसाठी ह्या लिंक्स वर क्लिक करा Amche Mollem (mymollem.goa) : https://www.instagram.com/mymollem.goa/?igshid=g7tc2t7aaayzA Student's Library (mollem.memory.project) : https://www.instagram.com/mollem.memory.project/?igshid=xqh5y8k4slixओंकार सरांचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/omkar_dharwadkar/Mrugaya Expeditions : https://www.mrugayaxpeditions.com/आमचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/naturalist_foundation/Patreon वर आमचे समर्थन करा https://www.patreon.com/join/naturalistfoundation