Society & Culture
पळस आणि कळस
------------------------------
..आज रानावनात फिरताना डोंगर माथ्यावरचा पळस अन् गावाच्या मंदीराचा कळस आपले क्षणाक्षणाला लक्ष वेधून घेतो.
मंदिरातील घंटेचा आवाज व पळसावरील पक्षांचा आवाज आपण उभे राहून ऐकतो. सोनेरी रंगाचा कळस अन् लाल केसरी पळस आपणास आपल्या रक्ताचं नातं सांगून जातो.
लेखन:-व्यंकटेश सोळंके, (नांदेड)
(९९२२६५४७३२)
skvsolanke@gmail.com.
वाचकस्वर:-एकनाथ गोफणे.
8275725423.
gorbolibanjararadio.com
निर्मिती:खान्देशी रेडू& गोरबोली रेडिओ .