निरोगी नव्वदीचा मार्ग.. मिलिंद पदकी ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 106

गप्पांगण

Society & Culture


दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसं मिळवता येईल ह्याच संशोधन जगभर सुरु आहे. आतापर्यंतच्या संशोधनातून बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. ह्या सर्वांचा अभ्यास करणारे ज्येष्ठ संशोधक मिलिंद पदकी ह्यांच्यासोबत ह्या भागात मारलेल्या गप्पांमधून त्यांनी ह्याविषयी विस्तृत माहिती दिली. आहार, व्यायाम आणि झोप ह्या त्रिसूत्रीतून  निरोगी नव्वदी कशी गाठता येईल, अनेक विकार आणि आजार कसे दूर ठेवता येतील, रोजच्या आयुष्यात छोट्या बदलांमधून कशी शिस्त लावता येईल, अशा अनेक बाबींवर झालेल्या निवांत गप्पांचा हा भाग! तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया kool.amol@gmail.com किंवा ९४०५३६७८४३ ह्या क्रमांकावर कळवू शकता.