मेक इन इंडिया

Share:

Listens: 0

Economics and Social Studies

Education


मेक इन इंडिया भारत हा जगातील औद्योगिक उत्पादनाचे केंद्र बनावे, तसेच भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढून भारताची उत्पादन क्षमता वाढावी या उद्देशातून अस्तित्वात आलेली एक सरकारी योजना आहे.