Lagn Samarambh | लग्न समारंभ | Marathi Kathanak

Share:

Goshti Tumchya Aamchya ...!

Kids & Family


साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.आमच्या सोसायटीत देखील अशाच एकालग्न समारंभाचा योग होता...!पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...

गोष्टी तुमच्या आमच्या 

सादर करीत आहे, 


'लग्न समारंभ' 

असाही एक सोहळा