Arts
सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेने अनेकांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत, आपण स्वतःची, आपल्या परिवाराची नेमकी कशी काळजी घ्यायला हवी. कोविडचा हा संसर्ग कितपत धोकादायक आहे, त्यापासून दूर कसं राहायचं, आहार-विहार कसा हवा? लस घ्यावी की न घ्यावी अशा सर्व प्रश्नांची उकल प्रसिद्ध फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी केली आहे. जरुर ऐका...निरोगी राहा.सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans