Religion & Spirituality
बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. Voice-Over: Sagar Wazarkar Website: marathibuddhism.com