कवडसे- डॉक्टर अरविंद वैद्य

Share:

Listens: 10

पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन

Arts


रोजच्या जगण्यात आपल्याला विविध अनुभव येत असतात. त्यात नवीन माणसे भेटत असतात, नवीन ठिकाणे आपण अनुभवत असतो. काहीवेळा ही माणसे आणि ठिकाणे मनात घर करून राहतात.



या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे प्रवासाचे अनुभव, त्यांना भेटलेली माणसे यांची रसभरीत वर्णने केली आहेत. लिखाण हा त्यांच्या जगण्याचा एक उत्तम छंद आहे असे ते मानतात. त्यातूनच त्यांचे हे लालित्यपूर्ण लेखन ‘कवडसे’ च्या माध्यमातून वाचकांच्या समोर त्यांनी मांडले आहेत.





पुस्तक खरेदीची लिंक



https://sakalpublications.com/index.p...





अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०



Facebook Page link -   / sakalprakash.  .



Instagram Page Link -   / con.  .



Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...



LinkedIn Link -   / sakalprakashan  



Spotify link -https://open.spotify.com/show/7dyD2U0...



#सकाळप्रकाशन #sakal #sakalprakashan