कट्टा स्पेशल : वसंत वसंत लिमये

Share:

Listens: 0

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Arts


रहस्यमयी आणि थरारकथांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांची 'विश्वस्त' ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेलवर रिलीज झाली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा, आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता, भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणारा हा चित्तथरारक प्रवास!असा प्रवास विश्वस्तमध्ये साकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी वसंत वसंत लिमये यांच्याशी संवाद साधला आहे. विश्वस्त ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/books/vishvasta-1434332सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans