Arts
स्टोरीटेल कट्ट्यावर नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर संवाद साधण्यासाठी येतात. यावेळीही कट्ट्यावर ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी विविध विषयांवर, विविध पैलूंवर आपल्या दृष्टिकोनातून मतं मांडली आहेत... त्यामुळे स्टोरीटेल वर्धापनदिन विशेष कट्टा हा अधिक प्रगल्भ झालाय... तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा...सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans