Society & Culture
रसिक हो .
पोशिंदा
या बहुचर्चित कथासंग्रहातील अभिवाचन कार्यक्रमात आज ऐकूया
उगवतं - मावळतं
या शीर्षकाची कथा .
लेखक राजेंद्र गहाळ सर यांच्या पोशिंदा या कथासंग्रहातील या कथा श्रवणाचा आपण आस्वाद घेत आहात .
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा ऐकूया आजची कथा .
उगवतं - मावळतं
वाचक स्वर :-एकनाथ गोफणे दुर्गा गोफणे
निवेदन :- नीलम गलांडे