करुणा म्हणजे काय? बौद्ध धम्मात करुणेचे महत्व काय आहे?

Share:

Listens: 0

Buddha Dhamma in Marathi

Religion & Spirituality


बौद्ध धम्मानुसार, इतरांना वेदनेपासून आणि वेदनेच्या कारणांपासून मुक्त करण्याची इच्छा म्हणजे करुणा होय. इतरांच्या भावनांचा आदर राखण्याच्या जाणिवेवर ती आधारलेली आहे. विशेषतः जेव्हा आपणही त्या प्रकारच्या समस्येतून गेलेले असतो. जरी आपण त्या समस्येतून गेलो नसलो तरी आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून, अनुभवू शकतो की ते किती त्रासदायक असू शकते. Voice-Over: Sagar Wazarkar Website: marathibuddhism.com