कारगिल युद्धस्य कथा

Share:

Listens: 132

गप्पांगण

Society & Culture


कारगिल युद्धाचं हे २५वं स्मरणवर्ष. अत्यधिक उंचीवर लढलं गेलेलं हे युद्ध अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होतं. मेजर मोहिनी गर्गे (नि.) ह्यांनी ह्यानिमित्ताने कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडलेला थरार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भारतीय नेतृत्वाने मुत्सद्देगिरी आणि संयमाने हाताळलेली परिस्थिती, भारतीय सैन्याने दाखवलेला दैदिप्यमान पराक्रम ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या. साऱ्या जगाने गौरवलेला हा पराक्रम युद्धशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्या आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम केलेल्या गर्गे ह्यांच्यासोबत गप्पांगण मध्ये समजून घेता आला. त्याचा हा भाग. नक्की ऐका. जय हिंद!