March 28, 2022Educationआज आपण कंट्री रिस्क विषयी अधिक जाणून घेणार आहोत. ही रिस्क देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते.अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्क पासून किती सुरक्षित असेल, याचा विचार आपल्याला करायला हवा.