Arts
मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.कादंबरीचा नायक कमलेशने 'माझा जन्म सामान्य म्हणून जगण्यासाठी झालेला नाही,' अशी नोंद आठवीत असताना आपल्या डायरीत केली होती. तो त्याचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कादंबरीत चपखलपणे मांडल्या आहेत. 'पैसा, पॉवर, प्रतिष्ठा' या तीन गोष्टींना महत्त्व देऊन जगणारा कमलेश शेवटी प्रेम आणि इतर जीवन मूल्यांचे महत्त्व जाणतो, ते वाचकाला आपलेसे वाटतात.
जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर
"मी कमलेश कोठुरकर" नक्की वाचा !
लेखक - शिवराज गोर्ले
अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०
पुस्तक खरेदीची लिंक - https://dl.flipkart.com/s/sylRRZuuuN
अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०
FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...
Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...
Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...
LinkedIn Link - https://www.linkedin.com/company/saka...
Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...