Religion & Spirituality
यशाची साधने हे या पुस्तकाचा अनुवाद आहे.
या पुस्तकातील एकूण ८० भाग, मन आणि बुद्धी हे आपल्या आयुष्यात कसे परिणाम करतात आणि त्याच्या ज्ञानाने आपण आपले आयुष्य जास्त सुकर व सहज कसे बनवू शकतो या विषयावर आहेत.
हे ८० भाग मी पॉडकास्ट च्या स्वरुपात आपणा सर्वां सोबत शेअर करत आहे.
हे भाग आवडल्यास, आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करा.
तसेच आपला अभिप्राय व टिप्पणी देत राहावी ही विनंती.
Facebook link: https://www.facebook.com/nitinthokare4humanmachine/
YouTube link: https://www.youtube.com/channel/UCVwFPrLOO-WiHdEvYXTkU5A