Music
संगीत व कला मग ते कोणतेही क्षेत्र असो, संगीतात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रियाजाशिवाय संगीतामध्ये परिपूर्णता येत नाही.
संगीताच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याची साधना म्हणजे रियाज.
रियाज कसा आणि केव्हा करावा, रियाज म्हणजे काय, त्यात आपल्याला प्रगती कशी करावी.
या अध्याय मध्ये सविस्तर जाणून घेऊया