Guppa Goshti 19 - Makar Sankranti

Share:

Listens: 19.77k

Guppa goshti tatwa girl sangi

Arts


Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now!



सूर्य राशीपरिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो.