Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थी

Share:

Guppa goshti tatwa girl sangi

Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थी

Arts


Check out my latest episode!


Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थी


विनायक चतुर्थी, वक्रतुंडी चतुर्थी माघी चतुर्थी (Maghi Chaturthi), लंबोदर संकष्‍टी (Lambodhar Chaturthi) आणि तिळकुट चौथ तिलकुटा (Tilkuta) अशा विविध नावांनी संकष्टी चतुर्थी प्रचलित आहे. तिळकुट पर्व असेही म्हणतात. पौराणिक ग्रंथानुसार, सकट चौथच्या दिवशी गौरीपुत्र गणेशजींची पूजा करणे फलदायी मानले जाते. या दिवशी माता आपल्या मुलांना आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावेत यासाठी निर्जला व्रत करून गणेशाची पूजा करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडला जातो.