गीत भगवदगीता #अध्याय ३

Share:

पुस्तक प्रेमी

गीत भगवदगीता #अध्याय ३

Arts


भारतीय तत्वज्ञानाचा गाभा असलेली भगवद्गीता सोपी करून सांगण्याचे आज पर्यंत अनेक प्रयत्न झाले, परंतु सुगम गीतांच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेत गीता सांगण्याचा प्रयत्न रसिकांना निश्चितच आवडेल.
सादरीकरण -डॉ.मनीषा जाधव,पुणे.