Kids & Family
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. Voice-Over: Sonam Sonar Podcast: Moral Stories in Marathi for Kids For Hindi Stories: Moral Stories in Hindi